नैसर्गिक जगातून तुमच्या निरीक्षणांचे अवलोकन करा आणि इतरांसोबत शेअर करा.
तुमची निरीक्षणे नोंदवा
आपल्या निष्कर्षांवर चर्चा करा
प्रत्येक निरीक्षण जैवविविधता विज्ञानासाठी योगदान देऊ शकते, अतिशय दुर्मिळ फुलपाखरापासून ते सर्वसामान्य घराच्या अंगणातील तणापर्यंत. आम्ही आपले निष्कर्ष जागतिक जैवविविधता माहिती सुविधा यांसारख्या वैज्ञानिक डेटा रिपॉझिटरीजमध्ये सामायिक करतो, शास्त्रज्ञांना तुमचा डेटा शोधण्यात आणि वापरण्यात मदत करण्यासाठी. यासाठी तुम्हाला यासाठी फक्त निरीक्षण करायचे आहे.
इतर जीवांसोबत तुमच्या भेटीची नोंद करा आणि जीवन सूची राखा, सर्वकाही क्लाउड सर्वर द्वारे.
शास्त्रज्ञ आणि संसाधन व्यवस्थापकांना जीव कधी आणि कोठे सापडतात हे जाणून घेण्यासाठी मदत करा.
तुम्ही निरीक्षण केलेले जीव ओळखू शकतील अशा तज्ञांशी संपर्क साधा.
तुमच्या आवडीनुसार उद्देश्य असणारा एखादा प्रकल्प शोधा किंवा स्वतःचा प्रकल्प सुरु करा.
इतर निसर्गवाद्यांशी बोलून आणि इतरांना मदत करून तुमचे ज्ञान वाढवा.
एक कार्यक्रम आयोजित करा जिथे लोक शक्य तितक्या प्रजाती शोधण्याचा प्रयत्न करतात.